आजचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे खरेदी दर

आजचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे खरेदी दर

शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा, दलालांपासून संरक्षण मिळावे दररोजच्या बाजारभावाच्या आधारे शेतकरी त्यांच्या मालाची योग्य किंमत ठरते आजच्या आधुनिक काळात इंटरनेट आणि मोबाईल अ‍ॅप्सद्वारे विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे दर सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी बाजारातील स्थिती जाणून घेणे आणि त्यानुसार निर्णय घेणे अधिक सोपे झाले आहे. शेतीमालाचा योग्य दर ठरवण्यासाठी दररोजचे खरेदी दर हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. रोजच्या दरांवर आधारित हा निर्णय शेतकऱ्याच्या उत्पन्नावर थेट परिणाम करत असतो.


कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे

बाजारभाव – (Friday, 02 May, 2025)


शेतीमाल परिमाण आवक किमान कमाल
कांदा क्विंटल 10614 Rs. 400/- Rs. 1400/-
आंबा-हापूस क्विंटल 2160 Rs. 2000/- Rs. 18000/-
तांदूळ बासमती क्विंटल 38 Rs. 7200/- Rs. 11800/-
गहू – लोकवन क्विंटल 2634 Rs. 3400/- Rs. 4000/-
ज्वारी – मालदांडी नं १ क्विंटल 780 Rs. 4700/- Rs. 5500/-
बाज्ररी – संकरीत क्विंटल 368 Rs. 3000/- Rs. 3100/-
हरभरा – चाफ़ा क्विंटल 45 Rs. 7900/- Rs. 8100/-
मका – तांबडा क्विंटल 2 Rs. 2400/- Rs. 2600/-


कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई
बाजारभाव – (Friday, 02 May, 2025)

शेतीमाल परिमाण आवक किमान कमाल
कांदा क्विंटल 12776 Rs. 700/- Rs. 1500/-
आंबा-हापूस क्विंटल 7702 Rs. 15000/- Rs. 30000/-
तांदूळ बासमती क्विंटल 1354 Rs. 7200/- Rs. 12500/-
गहू – लोकल क्विंटल 3737 Rs. 3000/- Rs. 6000/-
ज्वारी – लोकल क्विंटल 422 Rs. 2700/- Rs. 6600/-
बाज्ररी – लोकल क्विंटल 427 Rs. 2800/- Rs. 4500/-
हरभरा –लोकल क्विंटल 509 Rs. 7000/- Rs. 8800/-
मका– लोकल क्विंटल 164 Rs. 2800/- Rs. 3900/-

                 कृषी उत्पन्न बाजार समिती, वसमत
  बाजारभाव - (Friday, 02 May, 2025)

शेतीमाल परिमाण आवक किमान कमाल
भुईमूग शेंगा/लोकल क्विंटल 81.55 Rs. 5000/- Rs.5800/-
सोयाबीन/पिवळा क्विंटल 39.50 Rs.4250/- Rs. 4250/-
हळद/लोकल/बंडा क्विंटल 729.50 Rs. 12000/- Rs. 14000/-
हळद/लोकल/कांडी क्विंटल 1843.25 Rs. 12000/- Rs. 14205/

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *