aadhunikshetitantra.com

अंजीर खाण्याचे फायदे | आरोग्यासाठी सुपरफूडची संपूर्ण माहिती

अंजीर खाण्याचे फायदे

अंजीर हे फळ प्राचीन काळापासून उत्तम मानले जाणारे आहे.अंजीर ताजेही आपण खाऊ शकतो आणि वाळवूनही वर्षभर खाता येते या फळामध्ये नैसर्गिक गोडवा, भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळे हे फळ शरीराला ऊर्जा देत. यामध्ये फायबर, कॅल्शिअम, पोटॅशिअम, अँटीऑक्सडाइडंट्स भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. अंजीर हे एक सुपरफूड आहे याच सेवन रोजच्या आहारात असेल तर पचन, त्वचा, हाडे, हृदय सगळं काही सुधारत.

Exit mobile version