aadhunikshetitantra.com

ट्रॅक्टर अनुदान योजना

ट्रॅक्टर अनुदान योजना 2025: मिळवा ₹3.15 लाख, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

ट्रॅक्टर अनुदान योजना – राज्य व केंद्र सरकार शेतकर्‍यांसाठी नवनवीन योजना राबवित असतं , ज्यामुळे त्यांना शेतीसाठी त्या योजनेचा फायदा व्हावा त्यापैकी एक अशीच योजना म्हणजे ट्रॅक्टर अनुदान योजना

   ही योजना मुख्यता महाराष्ट्रातील लघु शेतकर्‍यांसाठी तसेच महिला बचत गट(Self Help Group-SHGs) आणि शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) यांच्यासाठी राबवली जात आहे

   अनुदान रक्कम :

लाभार्थी वर्ग

स्पष्टीकरण

अनुदानाचा टक्का

जास्तीत जास्त मर्यादा

लघु/सीमान्त शेतकरी

ज्यांच्याकडे स्वतःची शेती (१ ते ५ हेक्टर) आहे.

40% – 60%

₹1,50,000 – ₹2,00,000 पर्यंत

महिला शेतकरी / महिला SHG

ज्या महिला स्वतः शेती करतात किंवा बचत गटात आहेत.

80% – 90%

₹3,15,000 पर्यंत

बचत गट (SHG)

10–20 शेतकरी एकत्र येऊन बचत गट स्थापतात आणि ट्रॅक्टर सामायिक वापरतात.

70% – 80%

₹2,50,000 – ₹3,00,000 पर्यंत

शेतकरी उत्पादक संस्था (FPO/FPC)

नोंदणीकृत गट जो सामूहिक यांत्रिकीकरण करतो.

योजना आधारित (प्रकल्प स्वरूपात)

सबसिडी थेट प्रकल्पावर अवलंबून 

 

 

अर्ज कसा करावा?

आवश्यक कागदपत्रे

ट्रॅक्टर अनुदान योजना 2025 ही शेती च्या दृष्टीने ने एक महत्त्वाची योजना आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे. जर तुम्ही पात्र असाल, तर आजच अर्ज करा आणि तुमचं ट्रॅक्टर घेण्याच स्वप्न पूर्ण करा  !

ट्रॅक्टर अनुदान योजना 2025 अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार ₹3.15 लाखांपर्यंत अनुदान! पात्रता, आवश्यक कागदपत्रे ,ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

पात्रता अटी:

Exit mobile version