aadhunikshetitantra.com

Ethiopia Volcano : भारतात राख कशी पोहोचली आणि काय परिणाम झाले?

Ethiopia Volcano

Ethiopia Volcano –आफ्रिका खंडातील इथिओपिया देश. येथे हायली गुब्बी या ज्वालामुखीचा 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेला जोरदार उद्रेक हा जगभर चर्चेचा विषय ठरला आहे. हा ज्वालामुखी जवळपास 12,000 वर्षानंतर सक्रिय झालेल्या या ज्वालामुखीतून तब्बल 14 किलोमीटर उंचीपर्यंत राख, धुळकणं आणि सल्फर डायऑक्साईड (SO2) हवेत गेलेत. इथिओपियामध्ये झालेला हा ज्वालामुखी उद्रेक Afar region नावाच्या ईशान्येकडील प्रदेशात झालेला किंवा Danakil Plain म्हणून प्रसिद्ध आहे. Hayli Gubbi याच Afar प्रदेशात आहे. आणि तो Erta Ale पर्वतरांगेचा एक भाग मानला जातो.

का हा भाग ज्वालामुखींसाठी सक्रिय आहे?

Afar Region हा जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी पट्ट्यांपैकी एक आहे. येथे African, Arabian आणि Somali प्लेट्स एकमेकांपासून दूर सरकत असल्यामुळे दरार (Rift) तयार होते. या दरारांमधून मॅग्मा बाहेर येतो, ज्यामुळे Hayli Gubbi सारखे अनेक सक्रिय ज्वालामुखी सतत उद्रेक करतात.

भारतात राख कशी आली ?

फ्लाईट्सवरील परिणाम (Flight Disruption) –

आरोग्यावर संभाव्य परिणाम : 

ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा!

हे ही वाचा :राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना: आर्थिक सहाय्य मिळवण्याची सोपी प्रक्रिया

BALWAAN Krishi BS-20M Manual Sprayer : खरेदी करा

Exit mobile version