aadhunikshetitantra.com

जनावरांमध्ये दुग्धज्वर आजार: कारणे, लक्षणे आणि प्रभावी उपचार

Artificial grown meat isometric composition with cow character and veal meat grown in glassware in chemical laboratory vector illustration SSUCv3H4sIAAAAAAACA01RwWrDMAz9FeNzWDd2y22HbjAYlPWwQ9lBUdRE1LaK7SQrJf8+OWnZTrakp6enp6ttIDHa+mrZuSHlCJkl2PqpstRylsjgbP04VzZlyEOipFiNEDJ1Wl3iO8nhWvK2ti+BPbi0+WLXOj6S1fah0cIrRG9grdq5uuP3yBTwD/bBCck5CCSD4r4rC50CLmW2Do/kCBYpBy2dpkzR33SN3JKsXxhaLl87CpZx9XPRrTuKL9kuwrlnjDxSLHFLCWPRHjMfGXVv00WZgvEE2XASTzkyGhR/lsTFJjNx7jUxGewhAqoOXa41I2nz0rYycDCdg5QmiFQC7MmzajIOGlHHJV60B/U1/6/wYLZ6Amgcme1uvzB/Umh1iHK8797MUaJX/yqbf4qLtrrZuXKlDYqaes4DuE0m7IM46S6KkpMeeJ7nX8bvLRv+AQAA

दुधाळ जनावरांचे आरोग्य चांगलं ठेवण हे एक शेतकर्‍यांसाठी महत्वाची बाब आहे कारण यावरच शेतकर्‍याची आर्थिक परिस्थिती अवलंबून असते . काही वेळा जनावरांना व्यायल्यानंतर अचानक काही आजारांचा जास्त सामना करावा लागतो . याच आजारापैकी एक म्हणजे दुग्धज्वर (Milk Fever / Hypocalcemia) . हा आजार विशेषता जास्त दूध देणार्‍या गायी व म्हशींमध्ये दिसून येतो . हा आजार रक्तामध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्याने हा आजार होतो . या आजारामुळे दूध उत्पादन घटते आणि काही वेळेस जनावरांच्या जीवावरही बेतू शकत.

दुग्धज्वराची कारणे :

हा आजार विशेषता संकरीत गायी म्हणजे विदेशी जनावरांमध्ये किंवा जास्त दूध देणार्‍या गायी मध्ये दिसतो .विण्यापूर्वी किंवा व्यायल्यानंतर 48 ते 72 तासांमध्ये हा आजार जास्त उद्भवतो . रक्तातील कॅल्शियम च्या कमतरतेमुळे हा आजार जनावरांना होतो . याच मुख्य कारण म्हणजे जनावरांना आहारातून फॉस्फरस आणि मॅग्नीशियम ची कमतरता असल्यामुळे हा आजार होतो . काही वेळा विण्यापूर्वी किंवा व्यायल्यानंतर प्रवासाच्या ताणामुळे होऊ शकतो

दुग्धज्वराची लक्षणे :

काळजी कशी घ्याल / उपचार

दुग्धज्वर होऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाय

प्रसूतीपूर्व (वासनापूर्वी)

प्रसूतीनंतर


शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला

दुग्धज्वर हा आजार गंभीर असला तरी योग्य वेळी उपचार केल्यास जनावर पूर्ण बरे होते.
म्हणून:

दुग्धज्वरचा तात्काळ आणि प्रभावी उपचार

उपचार पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या उपस्थितीतच करावेत. स्वतः इंजेक्शन देणे धोकादायक ठरू शकते.

डॉक्टरांकडून केले जाणारे उपचार:

  1. कॅल्शियम बोरोग्लुकोनेटचे स्लो ड्रिप इंजेक्शन (IV मार्गाने)

  2. गरज लागल्यास Vitamin D + Phosphorus इंजेक्शन

  3. जनावराचा शरीर तापमान टिकवण्यासाठी गरम कपडे / गोणी / ब्लँकेट वापरणे

  4. जनावराला हलक्या हाताने बाजू बदलून बसवणे जेणेकरून रक्त प्रवाह योग्य राहील

काय करू नये:

✖ स्वतः कॅल्शियमची बाटली घाईत देऊ नये
✖ ओढून-ताणून उभे करण्याचा प्रयत्न करू नये
✖ जनावराला थंड पाण्याने अंघोळ घालू नये

हा आजार कोणत्या जनावरांमध्ये जास्त दिसतो?

दुग्धज्वर हा आजार सर्व दुभत्या जनावरांमध्ये होऊ शकतो, पण काही जनावरांमध्ये याचा धोका जास्त असतो.

1) जास्त दूध देणाऱ्या गायी/म्हशी

ज्या जनावरांचे दूध उत्पादन जास्त असते, त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात कॅल्शियम दुधाद्वारे बाहेर जातो. जर शरीरात कॅल्शियमचा साठा कमी असेल तर ते पटकन दुग्धज्वराला बळी पडतात.

2) प्रसूतीनंतरच्या पहिल्या 48 ते 72 तासात

वासनानंतर दूध अचानक वाढते. यावेळी शरीराला मोठ्या प्रमाणात कॅल्शियमची गरज भासते. जर कॅल्शियमची भरपाई झाली नाही, तर जनावराला दुग्धज्वर होऊ शकतो.

3) वयाने मोठ्या जनावरांमध्ये

वय वाढल्यावर हाडांतील कॅल्शियम सोडण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे 3ऱ्या किंवा 4थ्या बाळानंतरची जनावरे यासाठी अधिक संवेदनाक्षम असतात.

दुग्धज्वर ओळखण्यासाठी निदान (Diagnosis)

दुग्धज्वर बहुतेक वेळा लक्षणांवरून ओळखता येतो. तरीही, खात्रीसाठी खालील तपासण्या पशुवैद्यकीय डॉक्टर करतात:

  1. रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण तपासणे – कमी असेल तर आजार निश्चित.

  2. हृदयाचे ठोके तपासणे – दुग्धज्वरात हृदयाची गती मंदावते.

  3. कान, पाय आणि शरीराचे तापमान तपासणे – थंड पडणे हे स्पष्ट संकेत.

या तपासण्यांनी उपचाराची दिशा ठरते आणि जनावर लवकर बरे होण्याची शक्यता वाढते.

दुग्धज्वराचे दीर्घकालीन दुष्परिणाम

उपचार उशीर झाला किंवा योग्य काळजी घेतली नाही तर:

म्हणूनच उपचार वेळेवर होणे हा सर्वात मोठा उपाय आहे.

Exit mobile version