aadhunikshetitantra.com

नवीन विहीर , विहीर दुरुस्ती अनुदान योजना: पात्रता, अर्ज प्रक्रिया व कागदपत्रे

नवीन विहीर अनुदान योजना:

नवीन विहीर , विहीर दुरुस्ती अनुदान योजना:

नवीन विहीर अनुदान योजना : राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या प्रगतीसाठी वेळोवेळ अनेक योजना राबवत असते. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवणे आणि शेती अधिक सक्षम करणे हा सरकारचा कायम उद्देश राहिला आहे . या योजनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना आर्थिक मदत व विविध सुविधा पुरवल्या जातात. विशेषतः अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी शेती उत्पादन वाढवणे, पाण्याची उपलब्धता वाढवणे आणि शेती आधुनिक करण्यासाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत.

राज्य शासनाने ‘बिरसा मुंडा कृषी क्रांति योजना’ ही महत्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून अदिवासी शेतकर्‍यांना सिंचन साधनाची सोय करून देणे. यात नवीन विहीर बांधकाम, जुन्या विहिरींची दुरुस्ती, शेतातील पाण्यासाठी प्लास्टिक आंतरसाठवण टाकी, वीजजोडणी ,सूक्ष्म सिंचन संच, सौर पंप, पर्सबाग, पाइपलाइन बसविणे, तराफा बांधकाम तसेच डिझेल/इलेक्ट्रिक शेती पंप यांचा समावेश आहे

अनुदानाची रक्कम

ही योजना कोणत्या जिल्ह्यांमध्ये लागू?

मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली आणि कोल्हापूर वगळता महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविली जाते.

नवीन विहीर , विहीर दुरुस्ती अनुदान योजना

 

पात्रता

अर्ज करण्याची पद्धत

महाडीबीटी योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम mahadbt.maharashtra.gov.in हे सरकारी संकेतस्थळ उघडा. नवीन अर्जदारांनी आधी नोंदणी करून स्वतःचे लॉगिन तयार करावे आणि नंतर पोर्टलवर साइन इन करावे.फॉर्ममध्ये मागवलेली जात, उत्पन्न, जमीन इत्यादींची सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून प्रणालीवर अपलोड करावी. अखेरीस अर्ज सबमिट करा .

हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा, आणि अशा आणखी माहितीपूर्ण लेखांसाठी ब्लॉगला फॉलो/शेअर करायला विसरू नका.

हे ही वाचा – तार कुंपण अनुदान योजना 2025 : सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 90% अनुदान, आजच अर्ज करा

Exit mobile version