aadhunikshetitantra.com

रॉकेल वाटप GR जाहीर : कोण पात्र, किती लिटर मिळणार? वाचा सविस्तर

रॉकेल वाटप GR जाहीर

रॉकेल वाटप GR जाहीर: महाराष्ट्र राज्यात गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारच्या विविध योजनांद्वारे, विशेषतः उज्ज्वला योजनेमुळे, मोठ्या प्रमाणावर एलपीजी गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांनी पारंपरिक इंधनांपासून गॅसकडे वळण्यास सुरुवात केली.

याच पार्श्वभूमीवर, गॅस कनेक्शन असलेल्या कुटुंबांना रॉकेल (केरोसीन) देण्यावर मर्यादा आणण्याबाबत न्यायालयानेही निर्देश दिले होते. त्यामुळे राज्यात रॉकेलचे वितरण काही प्रमाणात कमी करण्यात आले होते.

बदलत्या परिस्थितीत घेतलेला नवीन निर्णय

सध्या देशातील बदलत्या भूराजकीय परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत आहे. या परिस्थितीचा विचार करून केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्यासाठी ,७४४ किलोलीटर (३७,४४,००० लिटर) रॉकेल वाटपाला मंजुरी दिली आहे (दिनांक १२ मार्च २०२६).

राज्य शासनही एलपीजीचा पर्याय म्हणून पुन्हा रॉकेल वितरण वाढवण्याच्या विचारात असून, त्यानुसार नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत.

महाराष्ट्रातील रॉकेल वाटप – मुख्य माहिती

1) एकूण वाटप
2) प्रति लाभार्थी वाटप

कोणाला मिळणार रॉकेल?

रॉकेल कधी आणि कसं घ्यायचं?

जिल्ह्यानुसार वाटप कसं होणार?

सरकारच्या या निर्णयामुळे गॅस टंचाईच्या काळात अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.
पण प्रत्येक रेशन कार्डवर फक्त ३ लिटर रॉकेल मिळणार असल्याने, त्याचा योग्य वापर करणं महत्त्वाचं आहे.

हे ही वाचा : खासगी दस्त नोंदणी केंद्रांना मंजुरी ; नागरिकांना किती पैसे मोजावे लागणार?

Balwaan Krishi Battery Sprayer BS-30G हा शेतकऱ्यांसाठी एक स्मार्ट आणि मजबूत पर्याय आहे.
आजच खरेदी करा आणि फवारणीचं काम सोपं करा!

Exit mobile version